फक्त महिलांना सुवर्णसंधी गुलाबी रिक्षा मिळणार ते ही अर्ध्या किमतीत..आजच संपर्क साधून कागदपत्रे जमा करा सामाजिक कार्यकर्त्या मनीषा जाधव यांचे अवाहन !!!
वसई (प्रतिनिधी):-वसई तालुक्यातील ज्या गरजवंत महिलांकडे
१)रिक्षाचे लायसन
२)रिक्षा बॅच
3)चालक परवाना
4)आधार कार्ड
5)पॅनकार्ड
6)बँक अकाऊंट
इत्यादी कागदपत्रे आहे त्यांनी त्वरित सामाजिक कार्यकर्त्या मनीषा जाधव यांच्याशी संपर्क साधावा आता महिलांना मिळणार गुलाबी रिक्षा तेही अर्ध्या किमतीत!!!शेवटची तारीख १५ सप्टेंबर 2025
📲आजच संपर्क करा -मनिषा जाधव 9579155220
