नागपूर प्रतिनिधी(रवींद्र खेडकर):-ऊध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वानाडोंगरी शहरप्रमुखपदी समाधानभाऊ माने यांची नियुक्ती करण्यात आली असून,यावेळी वानाडोंगीची आढावा बैठक व नविन शिवसैनिकांचा पक्षप्रवेश व येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकांचे नियोजनही करण्यात आले होते.त्यावेळी जिल्हासंघटक अशोकभाऊ झिंगरे,ऊपजिल्हा प्रमुख रविभाऊ जोडांगडे,हिंगणा विधानसभा सहसंपर्क प्रमुख समिरजी वानखेडे,माजी तालुकाप्रमुख विलासभाऊ बोंबले,तालुकाप्रमुख विष्णु कोल्हे,महिला तालुका प्रमुख दिपलक्ष्मी लाड यांच्या ऊपस्थितित वानाडोंगरी शहर प्रमुखपदी समाधानभाऊ माने यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी वानाडोंगरी मधिल अनेक शिवसैनिकांनी नूतन शहरप्रमुख समाधानभाऊ माने यांचे स्वागत केले.ग्यानचंदजी देवळे,ऊपशहर प्रमुख शुभम बुराडे,युवासेना शहर प्रमुख राम गजभार,युवा तालुका प्रमुख पंकज रेवतकर,संघटक गजेंन्द्र काकडे,शहर प्रमुख अश्विनी अंबादे,ऊपशहर प्रमुख ऊमेश राऊत,रोहिणी तांबे,चित्रा शहाने,मंगेशभाऊ कुडे,प्रमोद शेंद्रे,सविता,निता ऊके,सुधिरजी वानखेडे,राजुभाऊ ऊके,लखनजी ठाकरे,प्रकाशभाऊ लारोकर,भोजराजजी काकडे,महादेव वाघमारे,लक्ष्मिकांत मेस्राम,रविन्द्रजी खेडकर,पुरषोत्तमजी साकोरे,राजुजी पटले,महादेवजी,तेलंगजी,मनोहरजी रहांगडाले,पियुश मल्लेवार,शेंन्र्दे,मुकेशजी रहांगडाले,स्रिकांत डाखळे,विलास पराये,देवचंद काळे,विनोद,सुरेंन्द्र,शेखर गायकवाड,अनंता शेंन्डे,संजय ठाकरे,संदिप नारनवरे,गजानन लाड,दामोदर भांगे,दिलिप ऊमाळे,राहुल अवचट,आदी मान्यवर कार्यकर्ते ऊपस्थित होते.या निवडीच्या वेळी सौ. गिता राजेश ऊके,सुधिरजी वानखेडे,मोहनजी मोते,महाराजजी,तेलंगजी,रविंन्द्र खेडकर,राजुजी पटले,सुशील कुवर,संदिप नारनवरे,राहुल रामटेके,गणेश गिरी,किशोर गिरी,राजु नानवटकर या समस्त पदाधिकार्यांनी प्रवेश केला.त्यावेळी मुख्य आकर्षण खान भाई (गादीवाले) हे होते. मुख्य सहायक विलासजी पराये व गजेंन्द्र काकडे होते.कार्यक्रमाची रुपरेषा सुधिरजी वानखेडे,राजुभाऊ ऊके यांनी आखली व नवनियुक्त शहर प्रमुख समाधानभाऊ माने यांनी सांगितल कि येणाऱ्या नगरपरिषदेमधे भगवा झेंडा फडकवुनच दाखवु असे आश्वासन सर्व शिव सैनिकांना दिले समाधान माने यांना वानाडोंगरी शहरातिल मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी समर्थन दिले त्यामुळे प्रकाशजी लारोकार व लखनजी ठाकरे यांनी समस्त शिवसैनिकांचे आभार व्यक्त केले.
