Maharashtra247

संगमनेर येथे 11 मार्च रोजी भव्य ख्रिस्ती वधु वर परिचय मेळावा

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.६ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भव्य ख्रिस्ती वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.हा वधू वर मेळावा संत इग्नाथी चर्च, पोलीस स्टेशन जवळ नाशिक पुणे रोड घुलेवाडी ता.संगमनेर येथे शनिवार दि.११/३/२०२३ रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे.तरी ख्रिस्तीविवाह इच्छुक वर मुला मुलींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page