अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ मार्च):-राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले.कर्डिले यांना १० मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना ९ मते मिळाली.तसेच एक मत बाद झाले.
