प्रतिनिधी(दि.१७ मार्च):- महिला सन्मान योजना आज पासून म्हणजेच १७ मार्च २०२३ पासून सुरू राज्य शासनाचा आदेश,वाहकांना सुचना दिनांक १६-०३-२०२३ च्या मध्यरात्री पासुन म्हणजे १७-०३-२०२३ पासुन लेडीज(महिलांना)५०% सवलत सुरु करण्यात आलेली आहे.कन्शेशन मध्ये जाऊन ७७ नंबर दाबावा व तिकीट देणे १२ ते ६४ वयाच्या लेडीजला ७७ नंबर मध्ये जाऊन ५०% सवलतीचे तिकीट देणे.
