Maharashtra247

जिल्हा पोलीस को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या विकासासाठी जय श्रीराम पॅनल उमेदवारीच्या रिंगणात; जय श्रीराम पॅनलने पोलिसांसाठी केलेल्या विविध कल्याणकारी योजनेमुळे विजय निश्चितच-संजय चोरडिया

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.२८ मार्च):-अहमदनगर जिल्हा को-आॕप क्रेडीट सोसायटी च्या सर्वांगीन विकासासाठी संजयजी मांगीलाल चोरडीया पुरस्कृत *जय श्रीराम पॕनल* च्या माध्यमातून उमेदवारी करत असलेले सर्व उमेदवार आपल्याला आवाहन आवाहन करत आहे की आजपर्यंतच्या आमच्या अनुभवी,स्वच्छ,पारदर्शक, निस्वार्थी,निष्कलंक कारभारामुळे आपल्या सोसायटीला “अ” दर्जा प्राप्त होऊन बॕकींग विकासाच्या दिशेने वाटचाल चालू आहे.आजतागायात आपला विश्वास सार्थक करुन १)संस्थेच्या मालकीची जागा घेऊन इमारत उभी केली आहे २)संचालक विनामानधन निष्काम सेवा देत आहे ३)मयत सभासदांच्या वारसांना 1 लाख रुपये मदत देत आहोत.तसेच यापुढील काळात १) सभासदांच्या मागणीनुसार वर्गणी रक्कम वाढवून अर्ज प्राप्त होताच कमी व्याजदरात 15 लाख रुपये कर्ज उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.२)डिजिटल बॕकींग आॕन लाईन ॲपच्या माध्यमातून सभासदांना घरबसल्या सर्व सेवा उपलब्ध करुन देणार आहोत ३)ठेविदारांना जास्तीत जास्त डिव्हीडंट मिळून देण्यासाठी अभ्यासात्मक सर्वोतोपरी प्रयत्न चालू केले आहेत. ४)केलेल्या कामकाजाची माहिती आॕनलाईन उपलब्ध करुन आपण दिलेल्या सुचनांची तात्काळ बजावणी करण्यासाठी आॕन लाईन व आॕफलाईन सुविधा चोविसतास तास निर्माण करणार आहोत ५)आपल्या ठेवी सुरक्षीत राहण्याच्या दृष्टीकोनातून आधुनिकीकरण आत्मसात केले जाणार आहे. यासारखे भविष्यात आनेक धोरणात्मक कामकाज करुन बॕकिंग क्षेत्रात दबदबा निर्माण करुन आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सर्वांगीन विकासासाठी आपले बहुमूल्य अनमोल आपल्या जय श्रीराम पॕनल मधील उमेदवारांना देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही अशी विनंती जय श्रीराम पॅनलच्या वतीने मतदारांना करण्यात आली आहे.

लक्ष वेधी :२०१६

पहिले कर्ज:-१०,००० नंतर ४०,००० वाढ-३००००

मोठे कर्ज:-३,००,००० नंतर ६००,००० वाढ-३००,०००० तातडी कर्ज:-१८,००० नंतर-६०,०००० वाढ-४२,०००

*जय श्रीराम पॅनलचे उमेदवार*

सुद्रिक राजू आप्पासाहेब, अंधारे सचिन दिलीप,कर्डिले गणपत श्रीधर, कांबळे अमोल शंकर,खोकले लक्ष्मण चिंधू,गडाख कविता बाळासाहेब,बनसोडे सागर अनिल,मिसाळ गणेश नंदकुमार,मोरे नितीन आनंदा, रोहकले दीपक भागोजी, रोहकले पल्लवी सुभाष, वाकचौरे अविनाश बबन, भोसले संदीप बबन, कर्डक मोहिनी वसंतराव,झीने नंदिनी विजय

You cannot copy content of this page