अहमदनगर प्रतिनिधी दि.४ एप्रिल):-अहमदनगर जिल्हा पोलीस दलात महत्वाची शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) निरीक्षकपदी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नियुक्ती केली आहे.त्यांच्या रूपाने नगर एलसीबीला एक चांगला खमक्या अधिकारी मिळाला आहे.
