अहमदनगर प्रतिनिधी (दि.३ एप्रिल):-अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी ज्येष्ठ समाजसेविका व उद्योजिका,प्रवक्ता,गायिका,सौ.आरती हालदार मॅडम यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने येवला जिल्हा नाशिक येथे सम्मानित करण्यात आले.सौ.आरतीजी हालदार मॅडम यांना 2 एप्रिल 2023 रोजी येवला येथे सम्राट फाऊंडेशन वतीने प्रमुख पाहुने म्हणुन आमंत्रित करण्यात आले होते,शिक्षण,क्रिडा,कला,माजी सैनिक असे अनेक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने वर्चस्व गाजवणारे महिला,पुरुष,मुले व मुली यांना हालदार मॅडम यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले,तसेच सौ.हालदार मॅडम यांनाही यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सौ.आरती किशोरकुमार हालदार,चेअरपर्सन अखिल भारतीय न्याय व सामाजिक विकास फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश,अध्यक्षा बाल्मिकी विकास संघ राष्ट्रीय सल्लागार बहुजन विकास संघ

Owner:-Aaruhicks Diamond Pvt. Ltd.आरुहिक्स डायमंड मसाले & प्रोडक्ट्स Owner Twincle Music Co.Watsup No. 9657036987/8888364441, abnsvf@gmail.com
