Maharashtra247

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्या विरुद्ध कोतवालीत गुन्हा दाखल,वादग्रस्त वक्तव्य भोवले

अहमदनगर प्रतिनिधी दि.१५. डिसेंबर):-मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांच्या विरुद्ध १४ डिसेंबर रोजी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भादवी कलम ५०५/२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हमजा शाहिद शेख रा.हातमपुरा,नगर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये याबाबत फिर्याद दिली आहे.

You cannot copy content of this page