Maharashtra247

सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या सरदार मंडपवाल्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर प्रतिनिधी (दि.१५. डिसेंबर):-भिंगार शहरातील सामाजिक कार्यकर्त्या स्मिता अष्टेकर यांच्या फोटो खाली अश्लील शब्दप्रयोग करुन तसेच लज्जा उत्पन्न होईल आणि विनयभंग करण्याचे उद्देशाने शब्दप्रयोग व जन माणसात प्रतिमा मलिन होईल अशी बदनामी केल्याप्रकरणी सरदार मंडपवाला असिफ सय्यद यांच्या विरोधात स्मिता अष्टेकर यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरन ६२६/२०२२ भादविक ५०९, ५०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्याचा तपास पोसई/साळुंखे करत आहेत.

You cannot copy content of this page