अकोले प्रतिनिधी (दि.१७. डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील उडदावणे गावातील सुनील गिर्हे या व्यक्तीचा गळा दाबून खून झाल्याची घटना घडली आहे. यामुळे उडदावणे गावात व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.या व्यक्तीच्या अंगावार जखमा दिसून येत असून रात्री झोपेतच हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या घटनेची खबर गावातील पोलीस पाटील यांनी राजूर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर राजूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला व मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.पुढील तपास राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे हे करीत आहे.
Trending Topics:
Trending
- अहिल्यानगर जिल्ह्यात 933 किलो गांजाचा नाश..अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची धडाकेबाज कारवाई!
- 📰 जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना ‘भारत गौरव – २०२५’ पुरस्कार..विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने गौरव..सामाजिक,प्रशासनिक कार्याबद्दल सन्मान
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करा..!समस्त मुस्लिम समाजाचा तीव्र निषेध; पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
- 🗞️अहिल्यानगर जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीची प्रारुप मतदार यादी जाहीर..१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती,सूचना दाखल करण्याचे आवाहन
- प्रभाग क्र.१३ मधून महिला राखीव उमेदवार परविन मनसूर सय्यद उतरणार निवडणुकीच्या रिंगणात..राजकारणासोबत समाजकारणातही आघाडी महिलांसाठी सातत्याने काम करणारी निर्भीड कार्यकर्ता
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारा तो इसम 24 तासांत अटकेत..अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
- इतकी हिंमत होतीच कशी..महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला अटक नाही तर आंदोलन पेटेल..! सकल आंबेडकरी समाजाचा इशारा
- अहिल्यानगर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर