प्रतिनिधी (दि.१७.डिसेंबर):-पुनरनिरीक्षण कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून २०२४ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता जास्तीत जास्त तरुणांनी जास्तीत जास्त तरुणांनी मतदार नोंदणी करण्यासाठी तरुणांमध्ये मतदान करण्याची जागृती निर्माण करण्यासाठी विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील ठरलेली ॲड.शिवानी सुरकार हिची वर्धा जिल्हा आयकॉन म्हणून उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी नियुक्ती केली आहे.डिसेंबर महिन्यामध्ये चालू असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक असल्याने मतदार नोंदणी कामात सहकार्य करावे असा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले होते.तसे पाहिले गेले तर विदर्भातील पहिली तृतीयपंथी शिवानी सुरकार हीचा बिकॉम ते वकिली पर्यंतचा प्रवास खूप खडतर आहे.त्यांची जिल्हा आयकॉन म्हणून निवड झाल्याबद्दल परिसरातील व तसेच जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Trending Topics:
Trending
- 🐄 गोवंश बचाव मोहिमेत पोलिसांचा धडाका..!14 जनावरांची सुटका,800 किलो गोमांस जप्त स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..
- अहिल्यानगर जिल्ह्यात 933 किलो गांजाचा नाश..अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची धडाकेबाज कारवाई!
- 📰 जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना ‘भारत गौरव – २०२५’ पुरस्कार..विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने गौरव..सामाजिक,प्रशासनिक कार्याबद्दल सन्मान
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करा..!समस्त मुस्लिम समाजाचा तीव्र निषेध; पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
- 🗞️अहिल्यानगर जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीची प्रारुप मतदार यादी जाहीर..१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती,सूचना दाखल करण्याचे आवाहन
- प्रभाग क्र.१३ मधून महिला राखीव उमेदवार परविन मनसूर सय्यद उतरणार निवडणुकीच्या रिंगणात..राजकारणासोबत समाजकारणातही आघाडी महिलांसाठी सातत्याने काम करणारी निर्भीड कार्यकर्ता
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारा तो इसम 24 तासांत अटकेत..अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
- इतकी हिंमत होतीच कशी..महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला अटक नाही तर आंदोलन पेटेल..! सकल आंबेडकरी समाजाचा इशारा