नाशिक प्रतिनिधी(दि.१७.डिसेंबर):-सर्व वयोगटातील महिला व पुरुषांकरिता आता कोणत्याही वेलनेत कोच सेंटरला न जाता मॉर्निंग एक्सरसाइज झूम ॲपद्वारे घरीच करता येणार,वेलनेस कोचच्या संचालिका रेखा जैन यांनी माहिती दिली आता वेलनेस सेंटरला न येता घरबसल्याही वर्कआउट करून आपले वजन कमी करू शकतात.या एक्सरसाइज द्वारे अप्परबॉडी,लोअरबॉडी,कार्डिओ,योगा,झुंबा,शोल्डर,चेस्ट,ॲप्स,बॅक,स्कॉट,इत्यादी सर्व प्रकारचे वर्कआउट,डायट विषयी मार्गदर्शन,दररोज फॉलोअप तसेच महिन्याला ५ ते ६ किलो वजन कमी करण्याची गॅरंटी या माध्यमातून महिला व पुरुषांना दिली जाते.तरी सर्वांनी दररोज सकाळी होणाऱ्या या वर्कआउट मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रेखा जैन यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क रेखा जैन मॅडम-📳9890192424/9422844252