अहमदनगर (दि.२९ ऑगस्ट):-लाचेची मागणी कारवाई
▶️ *युनिट -* नाशिक
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-27 वर्ष. रा.नाशिक
▶️ *आलोसे*:- संदिप गडाख, वय 40 वर्ष व्यवसाय -पोलिस हवालदार,नेम.शिर्डी पोलिस स्टेशन,जि. अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी*- दि.15/6/2023 रोजी:- 100000/- ते 150000/- तडजोडी अंती 30,000/- स्विकरण्याची तयारी दर्शविली
दि. 26/7/2023 रोजी- 100000/-
▶️ *लाच स्वीकारली*- निरंक
▶️ *लाचेचे कारण* – तक्रारदार यांचे विरुद्ध शिर्डी पो. स्टे. येथे भा.द. वि. कलम 354 च्या दाखल गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी व त्यांचेवर तडीपार व एम.पी.डी.ए.अन्वये कारवाई न करण्यासाठी दिनांक 15/6/23 रोजी पंचासमक्ष आलोसे गडाख यांनी पो.नि. दुधाळ यांचेसाठी 1 ते दीड लाख रू.लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30,000/-रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर दि. 26/07/2023 रोजी आलोसे गडाख यांनी पो.नि.दुधाळ यांचेसाठी 1 लाख रू.लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविली.म्हणून आलोसे यांचे विरुद्ध भ्र. प्र.अधि.1988 चे कलम 7अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
▶️ *आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी :-*
पोलिस अधिक्षक, अहमदनगर
▶️ *सापळा अधिकारी*
*वैशाली पाटिल* पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक
मो.न. 7722000949.
▶️ *सापळा पथक*- पो. ना. शरद हेम्बाडे,
पो. ना. राजेंद्र गिते,
चा पोना. परशुराम जाधव
▶️ **मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर*
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मो.न. 9371957391
*मा .श्री माधव रेड्डी* अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,
