
अहमदनगर (दि.४ ऑक्टोबर):-टीव्ही सेंटर येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे सल्लागार श्री.किशोर कानडे यांची महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने टीव्ही सेंटर येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे पै.योगेशभाऊ सोनवणे,श्री. दत्तात्रय साबळे,गोरख तनपुरे, द्वारकादास किंगर,लहारे काका,गोवर्धन जाधव, बापूसाहेब बेलेकर,आदिनाथ उपलांची,बंडू इवळे,दत्ता फटांगरे,अर्जुन जाधव,वीरेंद्र पंडित,धनंजय कुलकर्णी, प्रकाश सोनवणे,घावटे मामा, श्रीमती.रुक्मिणी कानडे,सौ.शितल कानडे, अनिता संस्कर,आशा महाजन,श्रीमती.शितल पंडित,सौ.मनीषा साबळे, ज्योती फटांगरे,सारिका तनपुरे,पल्लवी दरंदले,श्रीमती. हुच्चे काकू आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.