
अहमदनगर (दि.१९ ऑक्टोबर):-धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्व संध्येला सोमवार दि.२३ ऑक्टोबर २०२३ रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नागपुर दीक्षाभूमी शेजारी (आयटीआय महाविद्यालय) येथे आयोजित केलेल्या ‘विशाल भीमसैनिक
सन्मान रॅलीत सहभागी होण्यासाठी नगर जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते हे नागपूरला जाणार असल्याची
माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी दिली.नागपुर येथे होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार
आहेत.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रणेते व अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे राहतील.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न
होणार आहे.तरी नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने नागपूर या ठिकाणी
उपस्थित राहावे,असे आव्हान ज्येष्ठनेते प्रा.जयंत गायकवाड,ज्येष्ठनेते नितीन कसबेकर,विजय वडागळे,
युवानेते विशाल गायकवाड, सांत्वन साळवे,महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे,जिल्हा
सचिव महेश भोसले,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पलघडमल, संतोष मोकळ,संपत भारुड, मधुकर पावशे,संजय उनवणे, कमलेश साळवे,महेंद्र साळवे, किरण जाधव यांनी केले आहे.
अहमदनगर (दि.१९ ऑक्टोबर):-धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्व संध्येला सोमवार दि.२३ ऑक्टोबर २०२३ रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नागपुर दीक्षाभूमी शेजारी (आयटीआय महाविद्यालय) येथे आयोजित केलेल्या ‘विशाल भीमसैनिक सन्मान रॅलीत सहभागी होण्यासाठी नगर जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते हे नागपूरला जाणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी दिली.
नागपुर येथे होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रणेते व अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे राहतील.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने नागपूर या ठिकाणी उपस्थित राहावे,असे आव्हान ज्येष्ठनेते प्रा.जयंत गायकवाड,ज्येष्ठनेते नितीन कसबेकर,विजय वडागळे,युवानेते विशाल गायकवाड,सांत्वन साळवे,महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे,जिल्हा सचिव महेश भोसले,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पलघडमल,संतोष मोकळ,संपत भारुड, मधुकर पावशे,संजय उनवणे, कमलेश साळवे,महेंद्र साळवे, किरण जाधव यांनी केले आहे.