
संगमनेर (राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील संभाजी साहेबराव गोडगे यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी अल्पशा आजाराने लोणी येथे दुखद निधन झाले.त्यांचा अत्यंविधी ऊद्या सकाळी लोणी येथे ठिक 8.30 वाजता होणार आहे.
संभाजीराव यांना चार भाऊ व एक बहिण मुलगा दिनकर संभाजी गोडगे प्रवरा कारखान्यात काॅम्युटर इंजिनीयर आहेत.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे यांचे ते पुतणे तसेच जिल्हापरिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे यांचे ते चुलत भाऊ होत.त्यांच्या मागे भाऊ भावजया पुतणे नातवंड असा मोठा परिवार आहे.