
संगमनेर (राजेंद्र मेढे) १ डिसेंबर:-जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं !भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम !जन्मादिवसस्य शुभाशय: !जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐💐
माजी जिल्हापरिषद सदस्य मा.श्री.महेंद्र शेठ गोडगे पाटील यांचे समर्थक चिंचोली गुरवचे लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच विलास (अण्णा) रामराव सोनवणे यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा…💐💐
शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी !मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी !तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे !तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….💐💐
शुभेच्छुक-समस्त ग्रामस्थ चिंचोली गुरव आणि पंचक्रोशीतील नागरिक…
