ऑलमाइटी प्रेर टॉवर चर्चच्या वर्धापन दिनानिमित्त युवा ख्रिस्ती आघाडी संघटनेकडून महिलांना साड्या वाटप
अहमदनगर (दि.२९ डिसेंबर):-अहमदनगर येथील ऑलमाइटी प्रेर टॉवर चर्चच्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर शहर तसेच जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाररी युवा ख्रिस्ती आघाडी संघटनेकडून अनेक महिलांना साड्या वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी परमेश्वराचे महान सेवक डॉ.महेश पाटोळे,युवा ख्रिस्ती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ब्र.राहुल वैराळ,गौरव घोरपडे,श्याम वैराळ,अनिल वाघमारे,प्रभात पाटोळे,संकेत पाटोळे,यश पाटोळे,अनुग्रह वैराळ,अनिकेत साठे असे अनेक युवक उपस्थित होते.