
अहमदनगर (दि.२७ जानेवारी):-अहमदनगर शहरातील अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाची(डीबी) पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी नियुक्ती केली आहे.नवीन जुने कर्मचारी घेऊन हे डीबी पथक स्थापन करण्यात आले आहे.तसेच पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मनसोक्त नियुक्त्या देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे.
हे आहेत गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी
पीएसआय प्रवीण पाटील,तन्वीर शेख,शाहिद शेख,रवींद्र टकले,अविनाश वाघचौरे,संदीप पितळे,सलीम शेख,संगीता बडे,अभय कदम,दीपक रोहकले,तानाजी पवार,सत्यजित शिंदे,सुरज कदम,प्रमोद लहारे,अतुल काजळे,शिवाजी मोरे,महेश पवार,सोमनाथ केकाण एकूण १८ जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.