
अहमदनगर (दि.१७ फेब्रुवारी):-दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होत असल्याने या कालावधीत तोफखाना पोलीस स्टेशन व कोतवाली पोलीस स्टेशन हृददीत सार्वजनिक शांतता,कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल त्या अनुषंघाने क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम 144 (2) प्रमाणे अहमदनगर शहराच्या भौगोलिक हृददीमध्ये तोफखाना ७० तर कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत ९८ गुन्हेगारांना प्रवेश बंदी केल्या बाबतचा आदेश सुधीर पाटील उपविभागीय दंडाधिकारी,नगर भाग,अहमदनगर यांनी पारित केला आहे.दोन्ही हद्दीतील मिळून १६८ आरोपी हद्दपार केले आहेत.

