
अहमदनगर (दि.२९ फेब्रुवारी):- ▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय- 22 वर्ष, रा.भीमनगर, नवीन बाजारतळ, शिर्डी, ता.राहाता, जि.अहमदनगर
/▶️ *आरोपी*
आलोसे सुधाकर प्रल्हाद काळोखे, पोलीस हवालदार, बक्कल नंबर 549, नेमणूक राहाता पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी-* 2000/-₹
▶️ *लाचेची मागणी दिनांक-* 02/02/2024
▶️ *लाचेचे कारण* – तक्रारदार यांचे कडील अपे सहा सिटर गाडी ही आरोपी लोकसेवक काळोखे यांनी दि.1/2/2024 रोजी अडवून राहाता पोलीस स्टेशन येथे लावली होती व सदरची गाडी सोडून देण्यासाठी आरोपी लोकसेवक काळोखे हे तक्रारदार यांच्याकडे 2000/- रूपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर कार्यालयाकडे प्राप्त झाली होती.त्यानुसार दिनांक 02/02/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली, पडताळणी कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक काळोखे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 2000/- रू.लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक 29/02/2024 रोजी राहाता पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
▶️ हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा अधिकारी*:-
राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर मो नंबर-: 9420896263
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी** प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर मो. नंबर :- 8007679900,
▶️ *सापळा पथक** –
मपोना.राधा खेमनर, पोना.किशोर लाड,
पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड, चालक- पोलीस हवालदार दशरथ लाड,
▶️ **मार्गदर्शक* -*मा.शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, मो. नंबर- 9371957391,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶️मा. माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, मो. नंबर-
9404333049 ला.प्र.वि नाशिक.
▶️ श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, मो. नंबर 9822627288,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ **आरोपीचे सक्षम अधिकारी -* मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर
•••••••••••••••••••••••-
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- 0241- 2423677
*@ टोल फ्रि क्रं.1064 *