
प्रतिनिधी (दि.२७ मार्च):-लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर झाली असून या उमेदवारच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.राज्यभरातील १६ उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे.

You cannot copy content of this page