निलेश लंके जाएंट किलर…नगर दक्षिण लोकसभा अटीतटीच्या लढतीत निलेश लंके विजयी
अहमदनगर (दि.४ जुन):-नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेने निलेश लंके यांना कौल दिला आहे.नगर दक्षिणेचा खासदार कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अखेर निलेश लंके विजयी झाले.
अहमदनगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके २८ हजार ९२९ मतांनी विजयी. विजयानंतर लंके यांनी खा.उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवित दिली प्रतिक्रिया. आता कोणाविरूद्धही काही बोलायचे नाही.मला जनतेने निवडून दिले आहे.जनतेचेच काम करायचे.