डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित आयबीएमआरडी संस्थेत बीबीए व बीसीए प्रवेशास होणार सुरवात
अहमदनगर (दि.६ जुलै):-ए.आय.सी.टी.ई मान्यता प्राप्त व ड़ी.टी.ई मुंबई तसेच सावित्रीबाई फूले पुणे विदयापीठ संलग्न असलेले अहमदनगर विभागातील नामांकित डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित आयबीएमआरडी विळ्द घाट येथे सन २०२४ पासुन नविन शैक्षणिक धोरणानसार बीबीए व बीसीए या कोर्सची सुरुवात होत आहे.
जागतिकीकरण व संगणकीय युक्त् स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी विद्याथ्यांना मार्केंटचा अभ्यास व्हावा यासाठी संस्थेने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना रोजगार संधी प्राप्त करण्याचा मानस ठेवला आहे.बारावीच्या विद्याध्यांना या बीबीए व बीसीएचा कोर्स करण्यासाठी एमएच.सीईटी देणे अनिवार्य आहे.
संबधित कोर्ससाठी महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे.या अभ्यासकमाच्या प्रवेशासाठी अतिरिक्त परिक्षा राज्य सामाईक प्रवेश परिक्षा घेण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.अतिरिक्त सीईटी २०२४ नोंदणी करिता ८ जूले २०२४ पुर्वी अर्ज करावा.
प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ.प्रविण सुर्यवंशी ८७८८०९७४५८, डॉ.अनिल खंडारे ८८०५१९१९६७,डॉ.राजकुमार सरोदे ९८९०६७१७१६,किंवा प्रा.अपूर्वा पाटील ८९९९०८६१९१ यांच्याशी संपर्क करावा.