Maharashtra247

संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव न्यू एकता मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साह संपन्न ‌

 

संगमनेर (तालुका प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-न्यू एकता मित्र मंडळाच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडली.

लाडक्या गणरायाला निरोप देत गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला आज गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत विशेष म्हणजे मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी डीजेचा ठेका धरत गणरायाला निरोप दिला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय आबासाहेब सोनवणे,उपाध्यक्ष आप्पासाहेब सोनवणे,खजिनदार विजय गोडगे,नवनाथ सोनवणे,अनिल वाणी,पत्रकार आप्पासाहेब गोडगे, शामराव गोडगे,महेश सोनवणे,मेजर योगेश सोनवणे,गोरख मेढे,मंगेश पगारे,सुखदेव वाघ,इरफान पटेल, योगेश पाबळे,नवनाथ आभाळे,गोविंद पगारे,वसीम शेख, एकनाथ राहटळ,युवराज सोनवणे मनोज बिडवे,प्रमोद जाधव,रवींद्र सांगळे,महेश सोनवणे,विकास शेटे, प्रवीण रहाटळ,दत्ता विश्वास,भिवा पगारे,संतोष सोनवणे,अंकुश आभाळे,प्रेम सोनवणे,कृष्णा सोनवणे,शिवराज सोनवणे,मंगेश गोडगे,किशोर सोनवणे,संतोष सांगळे,शुभम गोडगे,मिनीनाथ मेढे धर्मराज सोनवणे,संदीप मोराडी, अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विसर्जन मिरवणुकी नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.

You cannot copy content of this page