नगर शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या इंदुबाई गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन
नगर प्रतिनिधी (दि.2 डिसेंबर):-शहरातील सिद्धार्थनगर परिसरातील रहिवासी आंबेडकरी चळवळी मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तसेच आंबेडकरी चळवळी नेते आयु.नितीन गायकवाड व आयु.किरण गायकवाड यांच्या मातोश्री इंदुबाई कमलाकर गायकवाड यांचे 1 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ तसेच आंबेडकरी चळवळीची खूप मोठे नुकसान झाले आहे.