नागपूर प्रतिनिधी (रवींद्र खेडकर):-हिंगणा येथील रहिवासी तसेच सामाजिक कार्यकर्त्या मंगला रवींद्र खेडकर यांची नुकतीच सिटी फाउंडेशन नागपूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली असून ही निवड सिटी इंडिया मराठी न्यूज मुख्य संपादक तुकाराम सुतार आणि सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाअध्यक्ष यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आली.त्यानिमित्त सांगली जिल्ह्याचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते त्यांना नागपूर जिल्ह्याचा जो मान मिळाला त्यांना त्यांचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
