नगरकरांच्या सेवेत ९ डिसेंबर पासून सुरू होतय भव्यदिव्य असे अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट दालन
अहमदनगर प्रतिनिधी(दि.८. डिसेंबर):-नवीन घर बांधताय तर मग एकदा नगर शहरात नव्याने सुरू होणाऱ्या अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट या फरशीच्या दालनाला एकदा भेट द्यावीच लागेल.स्वतःचं घर व्हावं हे प्रत्येक माणसाची इच्छा असते आणि हे घर होताना त्याला सजवण्यासाठी मग अनेक वस्तूंची गरज असते त्यामध्ये मुख्य वस्तू म्हणजे फरशी आणि इतर काही बाबी मार्बल पासून ते थेट स्टाईल पर्यंत सर्वच प्रकारचे फरशांचे एक भव्य असे दालन नगर शहरातील आठरे पाटील शाळेसमोर सुरू होत आहे.घरातील फरशा सहित किचन,टॉयलेट, बाथरूम,यांच्यासाठी
लागणाऱ्या विविध प्रकारच्या आणि विविध आकर्षक रंगात स्टाईल फरशा उपलब्ध आहेत.शुक्रवार दि.९डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता आमदार संग्रामभैय्या जगताप,युवानेते अक्षयदादा शिवाजीराव कर्डीले यांच्या शुभहस्ते आणि अहमदनगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती कुमारभाऊ वाकळे,उपमहापौर गणेश भोसले,विरोधीपक्ष नेते संपतराव बारस्कर,उद्योजक शिवाजीराव चव्हाण,नगरसेविका दिपालीताई बारस्कर, नगरसेवक ॲड.राजेश कातोरे उद्योजक अनिल मुरकुटे, उद्योजक मकरंद देशपांडे, उद्योजक योगेश जोशी ,महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे,माजी महापौर बाबासाहेब वाकळे,नगरसेवक डॉ.सागर बोरुडे,उद्योजक नितीन बारस्कर,नगरसेवक अशोक बडे,नगरसेवक मदन आढाव,माजी नगरसेवक दत्ता सप्रे,वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे,दत्ता पाटील सप्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबिका टाईल्स अँड ग्रेनाईट या नुतन दालनाचा शुभारंभ होणार आहे.या दालनात मार्बलचे विविध प्रकार उपलब्ध असून इटालीयन मार्बल,टेलिकोन ब्लॅब,लाखा टेङ,कुलबॉडी कॉडस,गोल्डन गॅलेक्सी,लेदर पॉलिश,टॅग ब्राऊन,झेडब्लॅक यासह बंगल्याच्या दर्शनी भागात अथवा हॉलमध्ये लावण्यासाठी विविध महापुरुषांच्या एक फुटापासून ते सहा फुटापर्यंत विविध आकर्षक स्टाईलमध्ये असलेल्या प्रतिमा या ठिकाणी उपलब्ध आहेत.त्याच प्रमाणे सिम्पोलो (Simpolo) वेलोझा (VELLOZA) रॉक (ROCK) सेल्फी(SELFIE) ग्रॅनिटो(GRANITO)लॅविश (LAVISH ) अक्सा (AQSA) अशा विविध कंपन्यांच्या विविध रंगाच्या स्टाईल या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच बाथरूम साठी लागणारे विविध आणि विविध प्रकारचे नळ बेसिन कमोड बंगल्या बाहेर गार्डन साठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या फरशा ग्रॅनाईट मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहणार आहेत.या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईटचे संचालक संजय नारायण पुंड,अमोल संजय पुंड,राजेद्र सुखदेव शेडाळे, तुषार विठ्ठलभाई पटेल,गणेश भिमराज भुजबळ यांनी केली आहे.