अहमदनगर प्रतिनिधी (दि.११ मे):-अहमदनगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील अमलदार रणजीत पोपट जाधव यांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२३ भादविक ३९२ कौशल्यपूर्ण मेहनत तपास करून उघडकीस आणल्याबद्दल जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रशंसा पत्रक प्रदान केले.त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस दलामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.व यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की अशाच प्रकारची कामगिरी केल्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा नेहमीच उजळत राहते.