अहमदनगर प्रतिनिधी (दि.१०. डिसेंबर):-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत गवळीवाडा पाण्याच्या टाकीजवळ दोन ठिकाणी व नगर पाथर्डी रोडवरील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ अशा एकूण तीन ठिकाणी बिंगो नावाचा जुगार चालू असताना भिंगार कॅम्प पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून एकूण १,३५,४०५ रू.मुद्देमाल जप्त करून एकूण सात जणांविरुद्ध महाजु.का.क.१२ अ प्रमाणे पोना/भानुदास गौतम खेडकर व पोना/राहुल तात्यासाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Trending Topics:
Trending
- यशाचं ‘देवगड’ बुलंद!.. हिवरगाव पावसा विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.८२%; अक्षदा पावसे प्रथम..संगमनेर तालुक्यात देवगड विद्यालयाचा डंका; उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
- बड्या ब्रँड्सच्या नावाखाली ‘स्लो पॉयझन’..! नगर मध्ये डव्ह,हेड अँड शोल्डर्स आणि पॅन्टीन बनावट शॅम्पू बनवणारी आंतरराज्य टोळी जेरबंद धक्कादायक वास्तव उघड..
- अहिल्यानगर हादरवणाऱ्या ‘त्या’ टोळीला अखेर बेड्या..! ११ लाखांचे सोने..दोन बाईक अन् तीन अट्टल गुन्हेगार गजाआड.. एलसीबी टीमची धडाकेबाज कारवाई
- रात्रीची भयाण शांतता कचरा डेपोत लाखोंचा जुगार..एमआयडीसी पोलिसांनी असा उद्ध्वस्त केला तिरट जुगाराचा तो अड्डा..
- महिलांच्या प्रश्नांनावर सातत्याने लढा देणाऱ्या मानसीताई म्हस्के यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या महिला आघाडी शहर अध्यक्षपदी निवड
- सुपाकरांचा श्वास कोंडतोय! वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर मनसे ‘ॲक्शन मोड’मध्ये; ‘या’ दोन प्रमुख मागण्यांसाठी दिला कडक इशारा
- अहिल्यानगर पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक.. एकाच वेळी ‘या ‘४ ठिकाणी छापे..६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त..!
- अहिल्यानगरमध्ये ‘ट्रॅव्हल जिहाद’ वरून रणकंदन..! बसमधील प्रवासी महिलेच्या विनयभंगा प्रकरणी आ.संग्राम जगताप आक्रमक..भरउन्हात हिंदू बांधव भगिनींचा रस्ता रोको
