Maharashtra247

सर्व वयोगटातील महिला पुरुषांना आता घरी राहूनच मॉर्निंग एक्सरसाइज ऑनलाईन क्लास

प्रतिनिधी (दि.११.डिसेंबर):-सर्व वयोगटातील महिला व पुरुषांकरिता आता कोणत्याही वेलनेत कोच सेंटरला न जाता मॉर्निंग एक्सरसाइज झूम ॲपद्वारे घरीच करता येणार आहे.यावेळी वेलनेस कोचच्या संचालिका गीतांजली डावरे यांनी माहिती दिलीकी आता वेलनेस सेंटरला न येता घरबसल्याही वर्कआउट करून आपले वजन कमी करू शकतात.या एक्सरसाइज द्वारे अप्पर बॉडी,लोअरबॉडी,कार्डिओ,योगा,झुंबा,शोल्डर,चेस्ट,ॲप्स,बॅक,स्कॉट,इत्यादी सर्व प्रकारचे वर्कआउट,डायट विषयी मार्गदर्शन,दररोज फॉलोअप तसेच महिन्याला ५ ते ६ किलो वजन कमी करण्याची गॅरंटी या माध्यमातून महिला व पुरुषांना दिली जाते.तरी सर्वांनी दररोज सकाळी होणाऱ्या या वर्कआउट मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन गीतांजली डावरे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क गीतांजली मॅडम- 7796042855,पंकज सर-9881431384

You cannot copy content of this page