Maharashtra247

आर्ट ऑफ लिविंग ज्ञानक्षेत्र आयोजित २७ जुन ते 2 जुलै पर्यंत आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन आयोजकांच्या वतीने शिबिराचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ जुन):-आर्ट ऑफ लिविंग (TOK) अहमदनगर आयोजित आनंद अनुभूती शिबिर दि.27 जुन ते 2 जुलै 2023 रोजी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आयोजित केले आहे.तरी नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 या शिबिराचे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे

🧘‍♂️ *आनंद अनुभूती शिबीर*

*[Happiness Program]* 😁

🛕 *गुरुपौर्णिमा* 🛕

➡️ योगासने, प्राणायाम, ध्यान, ज्ञान आणि *विश्वविख्यात सुदर्शन क्रिया*——https://youtu.be/4LxLZU88QJw

*_‼शिबीराचे होणारे फायदे‼_*

_👍तणावमुक्त, शांत आणि प्रसन्न मन_

_👍उत्साह आणि सकारात्मकता_

_👍आनंदी मन, स्वस्थ शरीर_

_👍चांगली रोगप्रतिकारक क्षमता_

_👍भावनिक स्थिरता, चांगले नातेसंबंध_

_शिबीरामध्ये सुक्ष्म योगा,प्राणायाम,ध्यान ,व श्वसन तंत्रावर आधारित विश्वात प्रसिद्ध असलेली व सध्याच्या परिस्थितीत आपली प्रतिकारशक्ती वाढवण्या साठी उपयुक्त असणारी *”सुदर्शनक्रिया”* आणि जीवनात उपयोगी पडणारे काही महत्त्वाचे सुत्र शिकवले जातील._

📅 : *दि. 27 जुन ते 2 जुलै 2023*

⏰ : सकाळी 6 to 9 वाजता

💰 *सकाळची बॅच लिंक :*

http://aolt.in/709045

💰*दुपारची बॅच लिंक*

दुपारी 2 ते 5 वाजता

http://aolt.in/711270

💰*सायंकाळची बॅच लिंक*

सायंकाळी 6 to 9 वाजता

http://aolt.in/709048

🛕 *ज्ञान क्षेत्र, पाईपलाईन रोड,सावेडी, अहमदनगर*

*डॉ.अर्चना पतंगे:-7276588370*

*📱 8308236796*

You cannot copy content of this page