अहमदनगर प्रतिनिधी (दि .१९. डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील शाहू फुले आंबेडकर चळवळीतील झुंजार नेतृत्व प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या औरंगाबाद विद्यापीठ नामांतरण लढ्यातील सहकारी व कार्यकर्ते दिवंगत भैय्यासाहेब तथा मिलिंद गायकवाड यांच्या ६२ व्या जयंती निमित्त पंचशील विद्यामंदिर प्राथमिक शाळेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठनेते अशोक गायकवाड,मा.नगरसेवक अजय साळवे, प्रा.जयंत गायकवाड,संजय कांबळे, रोहित आव्हाड,सुमेध गायकवाड,प्रा.भिमराव पगारे, सोमा शिंदे,सम्राट पटेकर,नितीन कसबेकर,श्रीकांत पाखरे,सारंग पटेकर,विशाल गायकवाड,अजय पाखरे, सिद्धांत गायकवाड,धम्मा गायकवाड,राजीव ससाणे, राहुल परदेशी,अंकुश कळमकर,मुख्याध्यापक उकिर्डे सर,मंगलताई पटेकर,अश्विनी गायकवाड,भावना गायकवाड,साची गायकवाड,रुही गायकवाड आदी उपस्थित होते.भैय्यासाहेब यांच्या जयंतीनिमित्त सुमेध गायकवाड व हेमाताई मिलिंद गायकवाड परिवाराच्या वतीने शाळेसाठी फायबर खुर्च्या व विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले तसेच गायकवाड परिवाराच्या वतीने तथागत बुद्धिस्ट सोसायटीला धम्मचारी संजय कांबळे यांच्याकडे आर्थिक मदत देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जयंत गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर उंडे सर यांनी केले.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
