Your message has been sent

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२१. डिसेंबर):-अहमदनगर बार असोसिएशन वकील संघटनेच्या निवडणुकीत दि.२० डिसेंबर रोजी रात्री उशिरा निकाल जाहीर झाला असून नूतन निवडणून आलेले सदस्य खालील प्रमाणे व त्यांना झालेले मतदान
अध्यक्ष ॲड.श्री.संजय पाटील (३६६)
उपाध्यक्ष ॲड.राजाभाऊ शिर्के (२०९)
सचिव ॲड.गौरव दांगट (५३४)
महिला कार्यकारिणी सदस्य
ॲड. प्रिया जगताप
कार्यकारिणी सदस्य
१) ॲड.रोहित कळमकर (५८३)
२)ॲड.नितीन खैरे (५४९)
३) ॲड.रामेश्वर कराळे(५३४)
४) ॲड.विशाल पठारे(५२१)
५)ॲड.रावसाहेब चौधरी(४७९)
६)ॲड.अभिजित पूप्पाल(४३६)
सहसचिव
ॲड.अजिंक्य काळे
सहसचिव महिला
ॲड.आशा गोंधळे
खजिनदार
ॲड.सुनील तोडकर(३९८)
ॲड.शिवाजी शिरसाट (३६१)
