राहता प्रतिनिधी (दि.२०.डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात रांजणगाव खुर्द येथील जीवन प्राधिकरण योजनेसाठी नवीन डिपी व पोल टाकून तारा ओढण्याचे काम सुरू असताना ठेकेदाराने लाईट बंद करण्याची परवानगी एक ठिकाणची घेतली व काम मात्र दुसर्या डिपीवर सुरू केल्याने नवनाथ मारुती सुपेकर या कर्मचार्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.
नवनाथ मारुती सुपेकर (वय 30 वर्ष) हे डिपीवर चढले असता त्यांचा तारांना स्पर्श होताच त्यांचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला.ही घटना काल सोमवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी घडली.राहाता ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला.राहाता पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.याप्रकरणी पुढील तपास राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
