अकोले प्रतिनिधी (दि.२६.डिसेंबर):-राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२.श्रीरामपूरचे निरीक्षक यांना मिळलेल्या गुप्त माहितीनुसार,अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील राजूर व इंदोरी फाटा येथे छापे टाकून अवैध दारू विक्री करणार्या विरुद्ध कारवाई केली आहे.या पथकाने अकोले तालुक्यातील अवैध देशी दारू विक्री करणार्या दुकानांवर छापे टाकत आठ जणांवर कारवाई करत १८ हजार ५०० रुपये किमतीच्या देशी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग विभागीय उपायुक्त अनिल चासकर,राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर अधीक्षक गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२.श्रीरामपूर निरीक्षक गोपाळ चांदेकर व दुय्यम निरीक्षक एस.जी.शिंदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक के.के.शेख,टी.आर.शेख व माहिला जवान एम.आर.फटांगरे यांनी केली आहे.
Trending Topics:
Trending
- शहर वाहतूक पोलिसांचा धडाका! २७० बेशिस्त चालकांवर अडीच लाखांचा दंड;काळ्या काचा अन् ट्रिपल सीटला नो एन्ट्री! शहरातील दाळमंडई भागातही मोठी कारवाई
- 🔥गोदावरी नदीपात्रात LCB ची मोठी धाड..! ५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त..वाळूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ!
- काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी भररस्त्यात शिकवला धडा..!काळ्या काचा अन् नियमांची पायमल्ली करणाऱ्या १५२ गाड्यांवर कारवाई ५६ कारवरून फिल्म जागीच काढली..!
- कराड प्रशासनाचा हलगर्जीपणा ! महिलांचा सन्मान अन् नागरिकांचा जीव धोक्यात.’आदिशक्ती’ चा उपोषणातून पेटला वणवा!भटक्या कुत्र्यांची दहशत अन् रुग्णालयाची दुर्दशा उपोषणाचा आज दुसरा दिवस..!
- स्थानिक गुन्हे शाखेचे मध्यरात्री भयानक ‘कॉम्बिंग ऑपरेशन..हद्दपार सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह घेतलं ताब्यात;मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश!
- इचलकरंजीत सावरकर चषक जलतरण स्पर्धेत कराडच्या पठ्ठ्यांचा धमाका! थेट सुवर्ण,रौप्य अन् कांस्य पदकांची लूट!कराडच्या अर्णव,तनवीरा अन् रुद्रांशचा राज्यस्तरीय स्पर्धेत जलवा!
- 🏆लातूरमध्ये मलकापूरचा डंका! रोटरी क्लबने एकाच रात्री पटकावले तब्बल १३ मानाचे पुरस्कार..
- 🚨थरारक! कराडच्या ‘या’ रस्त्यावर अवघ्या १० मिनिटांत ७-८ दुचाकीस्वार घसरले..ट्रकच्या चाकाखाली जाता-जाता वाचले प्राण..! नागरिकांचा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा..
