Maharashtra247

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास आत्ता २ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ

अहमदनगर (दि.३१ जानेवारी):-मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास दि.२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ, अहमदनगर महानगरपालिकेचे आवाहन महापालिका हद्दीतील आपल्या कुटुंबाची माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे.

You cannot copy content of this page