अहमदनगर प्रतिनिधी (दि.७.जानेवारी):-द आर्ट ऑफ लिव्हिंग व मंगलमूर्ती क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर रविवार दि.८.जानेवारी रोजी आयोजित केलेले आहे.हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ वा.पर्यंत चालणार आहे तरी नगर शहरातील नागरिकांनी प्रथम नाव नोंदणी करून या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यासाठी पत्ता:-मंगलमूर्ती क्लीनिक शिवाजीनगर नगर कल्याण रोड अहमदनगर मो.नं.📳९५७९७००७८७/७२७६५८८३७०/८०८७१८८४४८
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
