मा.सरपंच कै.काशिनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे यांच्या पत्नी गं.भा.गयाबाई काशिनाथ हरिश्चंद्रे यांचे दुःखद निधन
राहुरी प्रतिनिधी(निधन वार्ता):-खडांबे खु येथील माजी सरपंच कै.काशिनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे यांच्या पत्नी तसेच श्री.प्रकाश व सुभाष काशिनाथ पाटील हरिश्चंद्रे यांच्या मातोश्री गं.भा.गयाबाई काशिनाथ हरिश्चंद्रे यांचे गुरुवार दिनांक १२/०१/२०२३ रोजी दुखद निधन झाले होते.त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक २१/०१/२०२३ रोजी सकाळी ठिक ७:०० वाजता खडांबे खुर्द आमरधाम येथे होईल.त्यांच्या पश्चात दोन मुल,एक मुलगी,जावई सूना,नातवंडे,पुतणे,जावा, दीर असा मोठा परिवार आहे.पत्रकार दिपक हरिश्चंद्रे यांच्या त्या आज्जी होत.