वर्धा प्रतिनिधी (दि.४.जानेवारी):-सेवानिवृत्त असिस्टंट पोलीस कमिशनर गंगाधर पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप तसेच ब्लॅंकेट व कपडे वाटप करण्यात आले. पाटील यांना आदर्श ज्येष्ठ समाजसेवक व महाराष्ट्र सन्मान पुरस्कार प्राप्त झालेला असून त्यांचे वर्धा शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात समाज उपयोगी कार्य आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त वयोवृद्ध नागरिक, तरुण तरुणी व परिसरातील सर्व नागरिकांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
