नगर प्रतिनिधी (दि.२७ डिसेंबर):-सिने अभिनेत्री व शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचे विषयी त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आणखी एक खळबळजनक खुलासा केला आहे.सिने अभिनेत्री यांनी यापूर्वी दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माधमातून हजारो कोटींचा घोटाळा केला असून त्यांचे दुबई व पाकिस्तान कनेक्शन असल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता.मात्र आता भाऊसाहेब शिंदे यांनी आणखी एक गौप्य स्फोट केला आहे.दीपाली सय्यद यांना राज ठाकरेंची हत्या करायची होती आणि त्यांनी कट देखील रचला होता असा खळबळजनक आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.दरम्यान भाऊसाहेब शिंदे यांना दिपाली सय्यद व त्यांच्या कार्यकर्त्यान पासून जीवाला धोका असून अनेक वेळा खुनी हल्ले झाले असल्याने भाऊसाहेब शिंदे यांनी पोलिस संरक्षणची मागणी केली आहे.इतकेच नाही तर पोलिस संरक्षण दिले तर 30 जानेवारीला दीपाली सय्यदचे दाऊद सोबत असलेले आर्थिक व्यवहारांचे पुरावे देणार असल्याचे भाऊसाहेब शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
