अहमदनगर प्रतिनिधी (दि.१४.डिसेंबर):-हिंदुत्त्ववादी संघटनांच्या वतीने लव्ह जिहाद कायदा करण्याच्या मागणीसाठी नगर शहरांमध्ये बुधवारी १४ डिसेंबर रोजी काढलेल्या मोर्चास मोठी गर्दी झाली.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे माळीवाड्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मोर्चाची सुरूवात झाली.हिंदुत्त्वादी नेते कालीचरण व काजल दीदी हिंदुस्तानी या मोर्चात सहभागी झाले होते.जुन्या बसस्थानकजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा माळीवाडा,आशा टॉकीज चौक,माणिक चौक, कापडबाजार,तेलीखुंट, चितळे रस्त्यामार्गे दिल्लीगेट जवळ आला व दिल्लीगेटजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.या मोर्चाला कालीचरण महाराज व काजल दीदी हिंदुस्तानी यांनी संबोधित केले.या मोर्चाला विविध हिंदुत्वादी संघटनेने पाठिंबा दर्शवून प्रत्यक्ष सहभागी झाले.यावेळी मोर्चाला खूप गर्दी असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
