Maharashtra247

शरीरातील अनेक व्याधींना आता करा दूर मॉर्निंग एक्सरसाइज ऑफलाइन किंवा ऑनलाईन रंजना मॅडम नागरिकांना करणार फ्री मार्गदर्शन 

प्रतिनिधी(दि.१९.डिसेंबर):-सर्व वयोगटातील महिला व पुरुषांकरिता आता कोणत्याही वेलनेस कोच सेंटरला न जाता मॉर्निंग एक्सरसाइज ऑनलाइन वा ऑफलाईन फ्री मार्गदर्शन आमच्याद्वारे झूम ॲपद्वारे करनार,यावेळी वेलनेस कोचच्या संचालिका रंजना सानप यांनी माहिती दिलीकी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही त्यामुळे अनेक आजार जडतात त्यामुळे आता वेलनेस सेंटरला न येता घरबसल्याही वर्क आउट करून आपले वजन कमी करू शकतात.शुगर,थाॅयरेट,बिपी,दमा,ॲसिडिटी,पित्त,आक्सिजन पातळी मेन्टेन ठेवणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे,शरीराच्या आतील भागाची स्वच्छता करणे, आळस थकवा घालवणे, शरिरातील चरबी कमी होणे याकरिता उत्कृष्ट मार्गदर्शन ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने केले जाईल व नक्कीच याचा तरुण-तरुणी स्त्रिया व नागरिकांना याद्वारे फायदा होईल अशी माहिती सानप यांनी दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क

सौ.रंजना सानप 📳8108714398,/9702385274

 

 

 

You cannot copy content of this page