अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३. डिसेंबर):-अहमदनगर येथील मराठी मिशनच्या क्लेरा ब्रूस येथील विद्यालयामध्ये नाताळ सणाची एकदम जोरदार तयारी सुरू आहे.यानिमित्ताने विद्यालयामध्ये विविध सांस्कृतिक,धार्मिक, कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे,अशी माहिती मराठी मिशनच्या मिशनच्या अध्यक्षा प्रा.डॉ.विजया जाधव मॅडम यांनी दिली.तसेच नाताळ सणाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षीही मुलांना भोजन व मिष्टान्न देऊन वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीसही वितरण करण्यात आले.यावेळी मराठी मिशनच्या अध्यक्षा प्रा.डॉ.विजया जाधव मॅडम,श्री.सुधीर ओहोळ प्राध्यापक,प्राथमिक मुख्याध्यापिका सुषमा गायकवाड,विद्यालयाच्या शिक्षिका अनुपमा पवार,नीता जोंधळे,सुलभा मोहिते,स्मिता नाईक,कल्पना आहेर,पंडित सर,दाणी सर व सुधीर थोरात इत्यादी उपस्थित होते.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
