नगर प्रतिनिधी (दि.५.जानेवारी):-नाशिक पदवीधर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार ॲड.धनंजय जाधव यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास स्वाभिमानी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देणार असल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी जाधव यांना दिले.महाराष्ट्राचे आराध्य दैवतछत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेतच तसेच धनंजय जाधव हे बहुजन,दलित,आदिवासी,अल्पसंख्याक,महिला इत्यादी पदवीधरांचे प्रश्न चांगल्या पध्दतीने सोडवतील अशी संघटनेला व नागरिकांना आशा आहे.तसेच धनंजय जाधव यांना नाशिक पदवीधर मतदार संघाची उमेदवार दिल्यास स्वाभिमानी शिक्षक संघटना त्यांच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करेल असे प्रतिपादन स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी यावेळी केले.
Trending Topics:
Trending
- अहिल्यानगर पोलिसांची मान उंचावली! एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व हवालदार राजू सुद्रिक यांच्या कर्तृत्वावर ‘अति-उत्कृष्ट सेवा पदका’ ची मोहोर
- घर देतो म्हणत साडेसहा लाखांची केली फसवणूक..न्यायालयाचा आदेश ही धुडकावला..अखेर त्या ३० वर्षीय आरोपीस LCB ने जेलमध्ये धाडला
- साईदरबारी दानाचा महासंगम! श्रावणाच्या मुहूर्तावर शिर्डीत सुवर्णवर्षाव; बंगळुरूच्या भक्ताकडून तब्बल २१ लाखांचे सोने,तर SBI बँकेकडून कडून ७० लाखांची अत्याधुनिक भेट!
- शहर वाहतूक पोलिसांचा धडाका! २७० बेशिस्त चालकांवर अडीच लाखांचा दंड;काळ्या काचा अन् ट्रिपल सीटला नो एन्ट्री! शहरातील दाळमंडई भागातही मोठी कारवाई
- 🔥गोदावरी नदीपात्रात LCB ची मोठी धाड..! ५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त..वाळूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ!
- काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी भररस्त्यात शिकवला धडा..!काळ्या काचा अन् नियमांची पायमल्ली करणाऱ्या १५२ गाड्यांवर कारवाई ५६ कारवरून फिल्म जागीच काढली..!
- कराड प्रशासनाचा हलगर्जीपणा ! महिलांचा सन्मान अन् नागरिकांचा जीव धोक्यात.’आदिशक्ती’ चा उपोषणातून पेटला वणवा!भटक्या कुत्र्यांची दहशत अन् रुग्णालयाची दुर्दशा उपोषणाचा आज दुसरा दिवस..!
- स्थानिक गुन्हे शाखेचे मध्यरात्री भयानक ‘कॉम्बिंग ऑपरेशन..हद्दपार सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह घेतलं ताब्यात;मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश!
