Browsing: अहिल्यानगर

बाप-लेकाचा काळा धंदा स्थानिक गुन्हे शाखेची झडप २ किलोहून अधिक गांजासह २२ वर्षीय तरुण गजाआड.! अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात अमली पदार्थांची पाळेमुळे…

मायेची राखी अन् आठवणींची साद:स्नेहालयात ५० हून अधिक माजी विद्यार्थ्यांचा डोळे पाणावणारा ‘स्नेहबंध’ रक्षाबंधन सोहळा.. ​अहिल्यानगर (प्रतिनिधी):-रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन हृदयाशी…

संविधानावर घाला खपवून घेणार नाही..! उपवर्गीकरणाविरोधात अहिल्यानगरात पेटणार जनआक्रोश ६ ऑक्टोबरला महामोर्चा,आनंदराज आंबेडकरांचा विधानभवनाला घेरावाचा थेट इशारा ​ अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अनुसूचित…

गतिमान व पारदर्शक कारभाराची पोचपावती..डोळासणेचे मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर बेल्हेकर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित.. ​ अहिल्यानगर (प्रतिनिधी):-प्रशासकीय कामकाजात तत्परता, पारदर्शकता आणि कर्तव्यनिष्ठा…

Raid..त्या चौघांची ‘गुप्त डील’ ठरली शेवटची..एलसीबीने रस्त्यातच गाडी घेरली अन,११ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.. अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कांद्याच्या चाळीच्या आडून सुरू असलेल्या…

‘त्या’ दोन्ही पोलिसांवर गुन्हे दाखल करून निलंबित करा अन्यथा आत्मदहन..पोलिसांच्या अत्याचारा विरोधात पीडित महिलेचा थेट इशारा..! अहिल्यानगर/संगमनेर:-रक्षकांचा भक्षक बनलेला संगमनेर…

सुपा चौकातील कोंडी फोडा,नाहीतर मनसे स्टाईल दणका अटळ!​रस्ता २२ मीटर रुंद करा आणि अतिक्रमणे हटवा;तहसीलदार व PWD ला अविनाश पवारांचा…

एसटी बसमध्ये चढताना क्षणार्धात दागिने गायब..थेट बीडहून अहिल्यानगर मध्ये आलेल्या ‘त्या’ टोळीचा असा लागला सुगावा स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई!…

 निंबळक बायपासवर भीषण थरार:भरधाव कंटेनर-व्हॅनच्या धडकेत ड्रायव्हरचा जागीच मृत्यू? अहिल्यानगर (प्रतिनिधी):अहिल्यानगर शहराजवळील निंबळक बायपास रस्त्यावर आज रात्री उशिरा एक काळीज…

कोतवाली पोलिसांच्या एकाच दिवसात ३ वेगवेगळ्या मोठ्या कारवाया नशाचे बॉटल,गांजा चोरी गेलेले मोबाईल हस्तगत..वाचा सविस्तर.. ​अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी)-अहिल्यानगर शहर व…